बँकेत पैसे ठेवण्यापूर्वी ही बातमी वाचा! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत १ लाखाचे होतायत दीड लाख; पाहा पूर्ण गणित
Guaranteed Return Schemes India | आजच्या काळात कष्टाचा पैसा सुरक्षित राहून त्यावर चांगला परतावा मिळावा, असं प्रत्येकालाच वाटतं. मग आपण लगेच बँकेकडे धाव घेतो. पण तुम्हाला माहित आहे का? आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये अशा काही योजना आहेत, ज्या बँकांनाही मागे टाकत आहेत. सध्या शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे, सेन्सेक्स कोसळल्याने गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये … Read more